सातबारा Watch

← वडनेरभैरव

Ferfar #18082 · वडनेरभैरव

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
1593/1
Talathi
प्रदीप शिवाजी चोपडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 खरेदी देणार समाधान रतन थेटे रा. वडनेरभैरव (खाता क्रमांक 2875) यांचे गट क्रमांक1593/1, क्षेत्र 0.5900 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हि पाट कॅनॉल लगतची दक्षिण उत्तर लांबीची व व पुर्व पश्चिम रुंदीची आयताकृत शेतजमीन मिळकत खरेदी घेणार उत्तम गणपत थेटे , (खाता क्रमांक :-4088892) यांना विक्री दिलेली आहे. तसेच खरेदी घेणार उत्तम गणपत थेटे हे सदरचे गटातील सह धारक असल्याने त्यांना शेतजमीन विक्री दिलेली आहे. म्हणुन सदरचे मिळकती बाबत कोणतेही तुकडे जोड तुकडे बंदी कायद्या विरुद्ध व्यवहार होत नाही . नोंद दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3438 /2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे केली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.