Ferfar #18091 · वडनेरभैरव
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026खरेदी सुची क्र. २ मध्ये नमूद केले प्रमाणे गट नंबर 1193 क्षेत्र 0 हेक्टर 55.50 आर+ पो.ख.0 हेक्टर 01 आर आकार 0 रूपये 55 पैसे. यापैकी आमचे हिस्याचे 1/7 हिस्याचे सामाईकात अविभक्त खरेदी दिलेले लिहून देणार यांचे नाव कमी होवुन लिहून घेणार यांचे नाव दाखल होईल. मूल्यांकनासाठी क्षेत्र 0 हेक्टर 6.40 आर , पो.ख. 0 हेक्टर 02.40 आर असे एकुण क्षेत्र 0 हेक्टर 08.80 आर आकार 0 रूपये 06 पैसे. पाण्याची सोयः सदरचे शेतजमिनीस पाट पाणी पाट सराईने घेण्याच्या हक्कासह शेतजमिन खरेदी दिलेली आहे. रस्त्याची रस्ताः- सदरचे शेतजमिनीत जाणे-येणेसाठी पुर्वापारचा वागवहिवाटी रस्ता असुन सदरचे रस्त्याचे वागवहिवाटी हकासह शेतजमिन खरेदी दिलेली आहे. गट नंबर 1465 क्षेत्र 1 हेक्टर 57 आर पो.ख. 0 हेक्टर. 03 आर आकार 6 रूपये 33 पैसे. यापैकी आमचे हिस्याचे गटाचे पुर्व बाजुने उत्तर बांधालगतचे पूर्व-पश्चिम लांबीचे संपुर्ण क्षेत्र 0 हेक्टर 62 आर पो.ख.0 हेक्टर 03 आर , आकार 3 रूपये 45 पैसे. यापैकी आमचे हिस्याचे (श्रुती व स्वाती विजय शिरसाठ यांचा हिस्सा वगळून) 1/4 हिस्याचे सामाईकात अविभक्त खरेदी दिलेले लिहुन देणार यांचे नाव कमी होवुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल होईल मूल्यांकनासाठी क्षेत्र 0 हेक्टर 49.60 आर आकार 2 रुपये 76 पैसे. सदरचे शेतजमिनीत संपुर्ण द्राक्षबाग असुन त्यासह मिळकत खरेदी दिलेली आहे. पाण्याची सोय - 1) गट नं. 1466 मध्ये सामाईकात मालकीची 1 विहिर, 1 इले. पंप, 1 विजकनेक्शन असुन त्यामध्ये लिहुन देणार आमचा आठवडयातील 4 दिवस हिस्सा असुन त्या संपुर्ण हिस्यासह शेतजमिनी खरेदी दिलेली आहे. त्याचा विजबिलाचा व दुरुस्ती खर्च लिहुन घेणार यांनी सामाईकात करावयाचा आहे. 2) सदरचे शेतजमिनीस पाट पाणी पाट सराईने घेण्याच्या हक्कासह शेतजमीन खरेदी दिलेली आहे रस्त्याची रस्ता सदरचे शेतजमिनीत जाणे येण्यासाठी गट नंबर 14 64 च्या पूर्वेकडील बाजूने पूर्वापारचा वागवहिवाटी रस्ता असून सदरचे रस्त्याची वाग वहिवाटी हक्कासह शेतजमीन खरेदी दिलेली आहे.खरेदी देणार भारती प्रमोदशेठ घोंगणे , किर्ती गोपाळराव बिरार , रंजना चंद्रकांत सुर्यवंशी, रोहिणी उमेश बेलगांवकर यांचे कडुन शशिकांत तुकाराम वक्टे यांनी र. रु 1720000 रुपयास घेतल्याने खरेदी देणार यांचे नाव कमी करून खरेदी घेणार यांचे नाव ७/१२ सदरी दाखल केले. नोंद सह दु.नि. निफाड2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2674/2026 दिनांक 14/07/2026 प्रमाणे केली.