सातबारा Watch

← वडनेरभैरव

Ferfar #18145 · वडनेरभैरव

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1221/1
Talathi
प्रदीप शिवाजी चोपडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजुस दाखल ग.नं 1201 बाबत कविता पोपट पाचोरकर यांनी असा अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिले की माझे पती पोपट लक्ष्मण पाचोरकर हे दि. 29/02/2025 पासुन बेपत्ता आहे. ते खूप व्यसनी आहे. ते कधीही शेतजमिन विक्री करू शकता . माझा उदर निर्वाह शेती वर असल्याने माझे नाव लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सह धारक म्हणुन लावण्यात यावे. वरील अर्ज प्रतिज्ञापत्र व महराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस.आर.14/2168162 प्र.कर.458/ल-6 दि. 15/09/2020 , तहसिलदार चांदवड यांचे कडील पत्र क्र. आर.टी.एस/कावि/1675/2026 दि. 14/08/2026 अन्वये केली.