Ferfar #5002 · धोंडगव्हाण
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 573/1
- Talathi
- शर्मिला मनोज सोनवणे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,वडनेर भैरव
लिहून देणार : सलमान जुम्मा पठाण रा. धोंडगव्हाण यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 573/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.