Ferfar #4394 · खडकजांब
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 574
- Talathi
- नितीन गंगाधर एखंडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : खडकजांब वि का से स सोसायटी
लिहून घेणार : सुधाकर रामभाऊ गांगुर्डे
यांनी सर्व्हे क्रमांक : 574 तपशिल : दिनांक 17/08/2021 रोजी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ली. नाशिक यांचा जप्ती आदेश सुधाकर रामभाऊ गांगुर्डे यांच्यासाठी चा सुधाकर रामभाऊ गांगुर्डे यांच्या नावे र.रु. 90000/- कर्ज. - 4058 अन्वये जप्ती बोजा व या संबंधी ख वि का से सोसायटी यांचेकडून घेतलेला ९०००००/- दि २१/०८/२०२० - ३२३६
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्रव बँक निरीक्षक तथा विशेषवसूली अधिकारी विभाग वडाळीभोई ता . चांदवड यांचेकडील जप्ती बोजा कमी करणेबाबत पत्र जा क्र ४६/१४ दि १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.