Ferfar #4396 · खडकजांब
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- नितीन गंगाधर एखंडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : विनता ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या वडाळीभोई
लिहून घेणार : माणिक रामभाऊ पगार
यांनी सर्व्हे क्रमांक : 57 तपशिल : प्रमाणे माणिक रामभाऊ पगार यानी विनता ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वडाळीभाेई यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3662
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.