Ferfar #4398 · खडकजांब
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : एच डि एफ सी बँक पिंपळगाव
लिहुन घेणार : शांताराम पुंडलिक गवळी ( पुंडलीक पांडुरंग गवळी तर्फे )
यांनी सर्व्हे क्रमांक 540/2 वर फेरफार क्रमांक 2519 ने घेतलेला बोजा एच डी एफ सी बँक शाखा पिपंळगाव रु 450000/1.12.14 पुंडलिक करीता
सर्व्हे क्रमांक 550/2 वर फेरफार क्रमांक 2519 ने घेतलेला बोजा एच डी.एफ सी बँक शाखा पिपंळगाव 450000/1.12.14
सर्व्हे क्रमांक 575/2 वर फेरफार क्रमांक 2519 ने घेतलेला बोजा एच डी.डी.एफ सी सो बँक शाखा पिपंळगाव ब 450000/1.12.14 सिंधुबाई पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.