सातबारा Watch

← पुरी

Ferfar #3582 · पुरी

चांदवड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
512/2, 80
Talathi
अभिजित मधुकर गोसावी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्रमांक कक्ष-4 /कुका 3 /कावि/131/2020 दि.7/08/2020 आदेश दिनांक : 7/08/2020 बाजूस दाखल गटाचे खातेदार मिराबाई परशराम भवर व सविता बापु भवर यांनी पुरी वि.का.से.सो. जि.नाशिक यांच्या कडून 200000/- पिक कर्ज दि. 29/09/2026 रोजी घेतल्याने त्यांच्या गटावर बोजा दाखल केला असे पुरी वि. का.से.सो.ता.चांदवड जि नाशिक यांनी दि. 29/09/2026 रोजी दिलेल्या बोजा दाखल पत्रावरून सदर नोंद घेतली असे.व बाजूस दाखल गटाचे खातेदार सविता बापु भवर यांनी पुरी वि.का.से.सो. जि.नाशिक यांच्या कडून 200000/- पिक कर्ज दि. 29/09/2026 रोजी घेतल्याने त्यांच्या गटावर बोजा दाखल केला असे पुरी वि. का.से.सो.ता.चांदवड जि नाशिक यांनी दि. 29/09/2026 रोजी दिलेल्या बोजा दाखल पत्रावरून सदर नोंद घेतली असे.