Ferfar #3584 · पुरी
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार ::पुरी वि.का.से.सो.लि
लिहुन घेणार : कौतिक तुळशिराम केदारे
यांनी सर्व्हे क्रमांक 179/1/अ वर फेरफार क्रमांक 80380 ने घेतलेला बोजा पुरि सो डि रु 50000/- दि 25/5/97 कौतीक साठी
सर्व्हे क्रमांक 179/2 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा पुरी वि.का.सो.डि.100000/- 25/5/12 कौतिक
सर्व्हे क्रमांक 179/2 वर फेरफार क्रमांक 1331 ने घेतलेला बोजा पुरी वि.का.से.सो.डि.रु.100000 दि. 11/5/2006 कौतिक करीता
सर्व्हे क्रमांक 179/2 वर फेरफार क्रमांक 80308 ने घेतलेला बोजा पुरी सो.डि.रू.50000/- दि. 27/6/03 कौतिकसाठी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.