Ferfar #2579 · खेलदरी
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा चांदवड
गहाणखत लिहुन देणार : नितीन साहेबराव जाधव ,पुंजाबाई साहेबराव जाधव ,मनिषा नितीन जाधव रा. खेलदरी यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3740-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 363, 40 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन साहेबराव जाधव ,पुंजाबाई साहेबराव जाधव ,मनिषा नितीन जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.