सातबारा Watch

← शिरुर

Ferfar #1521 · शिरुर

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
राहुल भास्कर नागे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शिरुर वि.का.सह सेवा सोसा.शिरूर ता.चांदवड , नाशिक लिहून घेणार : कचरु बाबुराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 203 तपशिल : शिरुर वि.का.से.सो.डि.रु.100000/-दि.9/5/2007 - 684 शिरूर वि.का.स.सो164000 कचरू - 900 शिरूर वी.का.सो.डी.रु,न.ग.रु,१६४००० कचरू करिता विहीर व पाइप लाइन कर्ज - 900 दिनांक 31/05/2017 रोजी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ली. नाशिक यांचा जप्ती आदेश कचरू बाबुराव जाधव यांच्यासाठी चा कचरु बाबुराव जाधव   यांच्या नावे र.रु. 68600/- कर्ज. - 1438 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.