सातबारा Watch

← राजदेरवाडी

Ferfar #1341 · राजदेरवाडी

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
194, 199
Talathi
किरण प्रकाश जैस्वाल
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : राजदेरवाडी वि.का.सो लिहून घेणार : अनिल पुंजाराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 199 तपशिल : राजदेरवाडी वि.का.सो.रु.50000/-29/5/07 पुंजाराम - 427 सर्व्हे क्रमांक : 194 तपशिल : राजदेरवाडी वी.का.सो.डी.रु.५००००/२९/०५/२००७ पुंजाराम - 451 राजदेरवाडी वी.का.सो.डी.रु.100000/-16/7/15 पुंजाराम - 454 दिनांक 04/04/2016 रोजी राजदेरवाडी वि. का.से.सो. चा पूंजाराम रामा शिंदे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 844 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.