Ferfar #1343 · नांदूरटेक
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- किरण प्रकाश जैस्वाल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चांदवड
लिहुन देणार : बाबाजी कारभारी आहेर रा. नांदूरटेक यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 524844.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबाजी कारभारी आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 463 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 524844.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.