सातबारा Watch

← राहोड

Ferfar #5556 · राहोड

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
709/1/अ
Talathi
सीमा श्रीपती सपकाळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : राहोड विविध कार्य सेवा सह सोसा ली राहोड ,लिहून घेणार : चंद्रभान शिवाजी सोमवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 709/1/अ तपशिल : राहोड वि.का.स सो र रु 50000/-म मु विहीर न ग 22000/-26/8/87 शिवाजी दामु सोमवंशी व ताईबाई शिवाजी सोमवंशी - 1698 सर्व्हे क्रमांक : 709/1/अ तपशिल : राहुड वि का स सो र रु 1200नाशिक जिल्हा म्ध्यवर्ती सहकारी बँक लि मा या चांदवड 151 00/- दि 24/8/2020 चंद्रभान - 4356 सर्व्हे क्रमांक : 709/1/अ तपशिल : दिनांक 15/09/2020 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा मार्केट यार्ड चांदवड जप्ती बोजा चंद्रभान शिवाजी सोमवंशी करीता चा चंद्रभान शिवाजी सोमवंशी   यांच्या नावे र.रु. 30000/- कर्ज. - 5297 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राहोड विविध कार्य सेवा सह सोसा ली यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 व नाशिक जिल्हा म्ध्यवर्ती सहकारी बँक लि मा या चांदवड 151 यांचेकडील पत्र जा क्र 151/45 दिनांक 16/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.