Ferfar #923 · शिवाजीनगर
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- श्रुतिका हणमंतराव राऊतवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : मंगरूळ भरवीर वि. का.सेवा सह सो. ली.
लिहून घेणार : बाळु मुरलिधर कावळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : मंगरुळ भरविर वि.का.से.सो.डि.रु.100000 - 131
मंगरुळ भरविर वि.का.से.सो.डि.रु. 350000 दि. 18/5/2006 - 202
सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : मंगरुळ वि.का.से.सो.डि.रु75000 दि. 30/5/2006 - 237
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडीलदाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.