सातबारा Watch

← देवगाव

Ferfar #1434 · देवगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
180/5/3
Talathi
श्रुतिका हणमंतराव राऊतवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , चांदवड लिहून देणार : पुंडलिक रंभाजी कांदळकर रा. देवगाव यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 180/5/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 659 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.