सातबारा Watch

← देवगाव

Ferfar #1435 · देवगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
190/1
Talathi
श्रुतिका हणमंतराव राऊतवार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : मंगरूळ भरवीर वि. का.सेवा सह सो. ली. लिहून घेणार : सुनंदा सुकदेव देशमाने यांनी सर्व्हे क्रमांक : 190/1 तपशिल : मंगरुळ वि.का.से.सो.डि.रु. 65000 भागुबाई करीता - 211 मंगरुळ वि.का.से.सो.डि.रु.12500 - 217 मंगरुळ,भरविर वि.का.सो.रु.1,50,000/-दि.22/7/07 पोपटचे - 417 मंगरुऴ सो.डी.रु.30000दि.16/8/2002 भागुजीचे - 80161 मंगरुऴ सो.डी.रु.55000दि.23/6/2000 पोपटचै - 80162 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.