Ferfar #1437 · देवगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 190/4/ब
- Talathi
- श्रुतिका हणमंतराव राऊतवार
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : मंगरूळ भरवीर वि. का.सेवा सह सो. ली. व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.
लिहून घेणार : रविंद्र पोपट देशमाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 190/4/ब तपशिल : मंगरूळ सोसा,र,रु,३००००० दि,२३/४/२०१२ र,रु,२००००० दि,४/६/२०१० र,रु,२००००० दि,२६/७/२०११ - 669
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.