Ferfar #2846 · आडगाव
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026
लिहुन देणार:- विश्वनाथ गंगाधर गांगुर्डे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 423 खाता क्रमांक :- 2421या सामाईक खात्यातील क्षेत्र 3.74 हे आर पो.ख. 0.05 आर आकार 6.22 रु. पैसे यापैकी लिहून देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र क्षेत्र 0.35.6 आर पो.ख. 0.004 आर आकार 0.59 रु. पैसे गट नं. 423 मध्ये एक सामाईक विहीर आहे. तिचे भांडे पाणी व विजपंप यात लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण हिस्सा तसेच विहीर भांडे पाणी येण्याचे व घेण्याचे हक्कवहीवाटीसह हे त्यांनी
लिहुन घेणार:- शैला योगेश गांगुर्डे ,श्रेयस योगेश गांगुर्डे हा अज्ञान असुन त्याचे पालन करणार म्हणुन जनक आई शैला योगेश गांगुर्डे (खाता क्रमांक :- नवीन खाते)
लिहुन देणार:- विश्वनाथ गंगाधर गांगुर्डे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 424 खाता क्रमांक :- 2422या सामाईक खात्यातील क्षेत्र 0.20 आर आकार 0.33 रु. पैसे यापैकी लिहून देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- शैला योगेश गांगुर्डे ,श्रेयस योगेश गांगुर्डे हा अज्ञान असुन त्याचे पालन करणार म्हणुन जनक आई शैला योगेश गांगुर्डे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक चांदवड यांचे कडील खरेदी दस्त क्र 2288 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये 500000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.