सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #2888 · आडगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
335
Talathi
राहुल भास्कर नागे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- अमिता चंद्रकांत देशपांडे ,मिथिला शितल देशपांडे - - -रा. आडगाव(खाता क्रमांक2261) यांचे गट/सर्व्हे क्रमांक335, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल बाळासाहेब वाघ ,इंदुबाई बाळासाहेब वाघ ,तुषार बाळासाहेब वाघ ,बाळासाहेब बाबुराव वाघ - - -, (खाता क्रमांक :-2824)गट/सर्व्हे क्रमांक 335 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण उत्तर बांध टाकून पूर्व बाजू कडील श्रीकांत गणपत देशपांडे व म्हाळसाकांत गणपत देशपांडे व पश्चिम बाजू कडील स्वाती रविंद्र जाधव यांचे क्षेत्राचे मध्यभागचे लिहून देणार यांचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी - हक्का सह यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2238 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.