सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #2889 · आडगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
राहुल भास्कर नागे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- अलका हमंद पंचमध्ये ,चंद्रकांत गणपत देशपांडे ,म्हाळसाकांत गणपत देशपांडे ,शितल गणपत देशपांडे ,श्रीकांत गणपत देशपांडे - - -रा. आडगाव(खाता क्रमांक2122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक336, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल बाळासाहेब वाघ ,इंदुबाई बाळासाहेब वाघ ,तुषार बाळासाहेब वाघ ,बाळासाहेब बाबुराव वाघ - - -, (खाता क्रमांक :-2824)गट/सर्व्हे क्रमांक 336 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण उत्तर बांध टाकून पूर्व बाजू कडील अमिता चंद्रकांत देशपांडे, संदिप श्रीपाद पाठक, व पश्चिम बाजूकडील केशव परशराम घुले यांचे क्षेत्राचे मध्यभागचे सदर गट नं. 336 मध्ये तुम्हास दिलेल्या क्षेत्रात 1 विहीर व एक बोअरवेल आहे. त्याचे भांडेपाणी यासह व संपूर्ण मिळकत दिलेली आहे. तसेच सदर गट नं. 336 मध्ये एक सामाईक विहीर आहे तिचे भांडे पाणी पाळी प्रमाणे व क्षेत्रा प्रमाणे येण्याचे व घेण्याचे हक्कवहीवाटीसह व इलेक्ट्रिक कनेक्शनसह मिळकत हे त्यांनी - हक्का सह यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2236 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13970000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.