सातबारा Watch

← शेलू

Ferfar #1753 · शेलू

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
537, 538
Talathi
रेशमा मनोहर रामटेके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया धोडांबे लिहुन घेणार : प्रविण वसंतराव जाधव सर्व्हे क्रमांक 537 वर फेरफार क्रमांक 1144 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया ,धोडांबे र.रु. 300000/- दि.26/10/16 प्रविण यांनी सर्व्हे क्रमांक 538 वर फेरफार क्रमांक 1144 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया ,धोडांबे र.रु. 300000/- दि.26/10/16 प्रविण सर्व्हे क्रमांक 538 वर फेरफार क्रमांक 1066 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धोडांबे पीककर्ज बोजा र.रु. 206000/- 30/7/15 प्रविण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.