सातबारा Watch

← शेलू

Ferfar #1754 · शेलू

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
543
Talathi
रेशमा मनोहर रामटेके
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया धोडांबे लिहून घेणार : प्रविण वसंतराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 543 तपशिल : भारतीय स्टेट बॅक ॉफ इंडिया शाखा धोडंबे रु.4,14,000/-दि.25/9/06 वसंत जाधव व प्रविण जाधव करीता - 719 भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा धोडंबे रु.250000/-दि. 31/8/15 - 1071 दिनांक 01/09/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा वसंत भाऊसाहेब जाधव यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.