सातबारा Watch

← भाटगाव

Ferfar #2845 · भाटगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104, 80, 89/1
Talathi
विठ्ठल उत्‍तरेश्‍वर पोटरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/एसआर/वाटप/114/2026 चांदवड दि. 27/10/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल जमिनीसाठी श्री. बाळनाथ भागुजी भवर व इतर रा. चिंचोले ता. चांदवड यांचे अर्जावरोन मे.तहसिलदार साहेब चांदवड यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 व म.ज.म.अधिनियम 1967 चे नियम 2 नुसार अटी व शर्ती नुसार मौजे. भाटगाव ता. चांदवड येथील गट नंबर 80 पै.,89/1 पै. व 104 बाबत वाटप पत्र आदेश पुढीलप्रमाणे. 1) कल्पना दिनकर भवर यांना गट नं. 80 पै. पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण बाजूचे क्षेत्र 1.00 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 0.66 रु.पैसे. 2) अतुल दिनकर भवर यांना गट नं. 80पै. पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूने क्षेत्र 0.60 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 0.40 रु.पैसे. 3) शुभम दिनकर भवर यांना गट नं. 89/1 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिम बाजूचे क्षेत्र 0.40 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 0.50 रु.पैसे. 4) दिनकर बाळनाथ भवर यांना गट नं. 89/1 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्व बाजूचे क्षेत्र 0.70 हे.आर पो.ख. 0.08 हे.आर आकार 0.88 रु.पैसे. 5) विलास बाळनाथ भवर यांना गट नं. 104 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिम बाजूचे क्षेत्र 0.38 हे.आर पो.ख. 0.01 हे.आर आकार 0.79 रु.पैसे. 6) पुष्पा विलास भवर यांना गट नं. 104 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्व बाजूचे क्षेत्र 0.38 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 0.79 रु.पैसे. 7) साहिल विलास भवर यांना गट नं. 104 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून मध्यभागी चे क्षेत्र 0.38 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 0.79 रु.पैसे. तसेच मौजे. चिंचोले ता. चांदवड येथील गट नंबर 128 व 8 बाबत वाटपपत्र पुढीलप्रमाणे. 1) विलास बाळनाथ भवर यांना गट नं. 128 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्व बाजूचे क्षेत्र 0.37 हे.आर पो.ख. 0.04 हे.आर आकार 0.30 रु.पैसे. 2) पुष्पा विलास भवर यांना गट नं. 128 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिम बाजूचे क्षेत्र 0.38 हे.आर पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.30 रु.पैसे. 3) साहिल विलास भवर यांना गट नं. 128 पै. उत्तर दक्षिण बांध टाकून मध्यभागी चे क्षेत्र 0.34 हे.आर पो.ख. 0.04 हे.आर आकार 0.27 रु.पैसे. 4) शुभम दिनकर भवर यांना गट नं. 8 चे संपूर्ण क्षेत्र 0.22 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर आकार 1.03 रु.पैसे. तसेच सदर वाटप पत्र लिहून ठेवणार यांचेपैकी दिपाली धोंडीबा जाधव यांना वाटपात वाटा हिस्सा नको असल्याने सदर वाटपास संमती आहे.त्यामुळे सदर वाटप पत्रातील गटावरील नाव कमी करावे. असे बाबत मा. तहसिलदार साहेब, चांदवड यांचे कडील क्र./आरटीएस/एसआर/वाटप/114/2026 चांदवड दि. 27/10/2026 रोजी चा वाटप आदेश आलेवरोन नोंद केली असे.