Ferfar #1248 · भरविर
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : मंगरूळ भरवीर वि. का.सेवा सह सो. ली.
लिहुन घेणार : शांताराम रावसाहेब जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक 6/2 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा मंगरुळ, वि.का. सो रु. 150000/- दि. 10/6/2009
सर्व्हे क्रमांक 6/2 वर फेरफार क्रमांक 854 ने घेतलेला बोजा मंगरूळ/भरवीर वि.कार्य.सेवा सह सो.लि.मंगरूळ यांचेकडून कर्ज र रु. 400000/- दिनांक 2/9/2020 रावसाहेबकरिता.
सर्व्हे क्रमांक 6/2 वर फेरफार क्रमांक 80008 ने घेतलेला बोजा मगरुळ सो.डि.रु.25000,10/8/90 (1) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.