सातबारा Watch

← मंगरुळ

Ferfar #2206 · मंगरुळ

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
289/1
Talathi
श्रुतिका हणमंतराव राऊतवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : मंगरूळ भरवीर वि. का.सेवा सह सो. ली. लिहून घेणार : कल्पना संजय जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 289/1 तपशिल : मंगरूळ वि का सो. रु. 200000/- दि. 12/4/2012 कल्पना - 1014 मंगरूळ/भरवीर वि.कार्य.सेवा सह सो.लि.मंगरूळ यांचेकडून कर्ज र रु. 700000/- दिनांक 19/8/20 कल्पना करिता - 1607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.