Ferfar #18179 · चांदवड
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा चांदवड
लिहून घेणार : रघुनाथ परशराम कोतवाल यांचे वारस तोताराम रघुनाथ कोतवाल व इतर
यांनी सर्व्हे क्रमांक : 46/ब तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदवड कर्ज र.रु.४७२०००/-११/९/२०१८ - 12597
सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदवड कर्ज र.रु.४७२०००/-११/९/२०१८ - 12597
सर्व्हे क्रमांक : 46/ब तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा चांदवड बोजा र रु 960900/27/10/2021रघुनाथ कोतवाल करिता - 14461
सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा चांदवड बोजा र रु 960900/27/10/2021रघुनाथ कोतवाल करिता - 14461
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चांदवड यांचेकडील दिनांक 05/02/2026 चे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.