सातबारा Watch

← चांदवड

Ferfar #18180 · चांदवड

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
599/1/99
Talathi
प्रतिभा राजेश्वर नागलवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया यापूर्वीचे नाव कार्पोरेशन बँक शाखा चांदवड तर्फे अतुल भारत पुंड लिहून घेणार : सुरेश आनंदराव शेळके लिहून घेणार : रंजना सुरेश शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 599/1/99 तपशिल : कार्पोरेशन बँक शाखा चांदवड कर्ज र.रु.९११०००/-१४/३/२०१९ सुरेशकरिता - 12888 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक युनियन बँक ऑफ इंडिया यापूर्वीचे नाव कार्पोरेशन बँक शाखा चांदवड यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3518/2026 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज, सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.