सातबारा Watch

← चांदवड

Ferfar #18201 · चांदवड

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
96/3
Talathi
प्रतिभा राजेश्वर नागलवाड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- राजेंद्र पंडीत गांगुर्डे यांचे गट/सर्व्हे क्रमांक96/3 खाता क्रमांक 194 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : शिवाजी भागवत मोरे , (खाता क्रमांक :-406043) यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3372 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 798000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर दस्ताबाबत दुय्यम निंबंधक चांदवड यांचे कडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 3469/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे मौजे चांदवड ता चांदवड या गावचे शिवारातील स्थावर मिळकत यासी गट नं 96/3 यासी एकुण क्षेत्र 4 हे 13 आर आकार 3 रु 22 पैसे यात एकुण 1/5 हिस्से नमुद असुन माझे अविभक्त हिश्यास येणारे 1/5 क्षेत्र यातील माझे शिल्लक असलेले तुम्हांस खरेदी दिलेले क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रु 15 पैसे यातील विहीरीत पाळी प्रमाणे पाण्याचा हक्क राहील सदर क्षेत्र तुमचे क्षेत्रात सामील होणार आहे सदर मिळकत गटाचे विभाजन न करता व भौगौलिक परिस्थिीत बदल न करता तुमचे नांव समाईकात दाखल होणार आहे सदर मिळकतीचे दस्तऐवज प्रकार हा अविभाज्य हिश्याची अंशत विक्री असा राहील या प्रमाणे नोंद केली असे. अर्ज, खरेदी सूची क्रमांक 2, चुक दुरुस्ती सूची क्रमांक 2, दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.