Ferfar #18207 · चांदवड
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 370/45
- Talathi
- प्रतिभा राजेश्वर नागलवाड
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि चांदवड मर्चन्टस को ऑप बँक लि चांदवड
गहाणखत लिहुन देणार : अंकुश महादेव ठोसर ,लहु महादेव ठोसर रा. चांदवड यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3690-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 370/45 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश महादेव ठोसर ,लहु महादेव ठोसर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
धनराज रतन गांगुर्डे (खाता क्रमांक :- 0) ,