सातबारा Watch

← चांदवड

Ferfar #18213 · चांदवड

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
367/2/11
Talathi
प्रतिभा राजेश्वर नागलवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खरेदी :- खरेदीने बाजूस दाखल गट नं. बाबत राजेंद्र रामरुप प्रजापती व गिता देवी यांनी अर्ज केला कि, मौजे-चांदवड येथील गट नं 367/2 यास प्लॉट नं 11 यांचे क्षेत्र (150.00) चौ.मी आकार रु (15.00) पैसे प्लॉट नं 11 त्यावर भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट सदनिका यापैकी नगरपरिषद ने मंजुर केलेल्या प्लॅननुसार बांधीव ग्राऊंड फ्लोअर वरील प्लॉट नं. 11 वरील सेकंड फ्लोअर वरील फ्लॅट नंबर 3 यांची क्षेत्रफळ 650.00 चौ.मी. (बिल्टअप) यांचे चौरस मीटर 60.40 असे. हा लिहून देणार बेबी कृष्णा पवार यांनी लिहून घेणार राजेंद्र रामरुप प्रजापती व गिता देवी यांना दुय्यम निंबधक चांदवड यांचे कडील दस्त क्रमांक 3228/2026 दिनांक 11/09//2026 रोजी र.रु. 1451000/- प्रमाणे खरेदीने खरेदी घेणार राजेंद्र रामरुप प्रजापती व गिता देवी यांना दिला असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले. अर्ज, सूची क्रमांक 2, कायम खरेदी दस्ताची छायाप्रत वरोन नोंद केली असे.