Ferfar #3516 · गणूर
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 592/1/ब
- Talathi
- महादेव भिकाजी वैराळ
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अकील गणी पटेल रा. (खाता क्रमांक641) गट/सर्व्हे क्रमांक592/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व-पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच विहीर भांडे पाणी यात पाळी प्रमाणे हक्कासह हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दानिश अकिल पटेल , (खाता क्रमांक :-405238)गट/सर्व्हे क्रमांक 592/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3810 दिनांक 05/11/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.