Ferfar #2467 · तिसगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- महादेव भिकाजी वैराळ
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रूरल हौसिंग फायनान्स लिमिटेड, शाखा-नाशिक
गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर जगन्नाथ गांगुर्डे रा. तिसगाव यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2421-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 309 क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर जगन्नाथ गांगुर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार-संगिता प्रभाकर गांगुर्डे (खाता क्रमांक :- 273) ,
कर्ज घेणार - विकास प्रभाकर गांगुर्डे (खाता क्रमांक :- ) ,