सातबारा Watch

← तिसगाव

Ferfar #2468 · तिसगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
महादेव भिकाजी वैराळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : तिसगाव वि का से सह सो सा तिसगाव लिहून घेणार : शरद लक्ष्मण शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : वि का सो सा तिसगाव र रु .300000/- दि. 6/6/2012 - 1302 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.