Ferfar #2564 · हिवरखेडे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 453
- Talathi
- सोनी भरत सोनवणे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
चिंधू शंकर शिंदे रा. हिवरखेडे(खाता क्रमांक6907) यांचे गट/सर्व्हे क्रमांक453, यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्व बाजूने लिहून देणार यांचे मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार -शरद चिंधु शिंदे
लिहुन घेणार :
समाधान परशराम शिंदे , (खाता क्रमांक :-6975)गट/सर्व्हे क्रमांक 453 लागवडीयोग्य क्षेत्र 0.11 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3546 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार गट न 453 मध्ये सहधारक आहेत.. नोंद अर्ज ,सूची क्र.2 , दस्त वरून केली असे.