सातबारा Watch

← हिवरखेडे

Ferfar #2569 · हिवरखेडे

चांदवड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
सोनी भरत सोनवणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस /कावि/2273/2026 आदेश दिनांक : 22/10/2026 मौजे हिवरखेडे येथील ग.न. 5 वरती वारस नोंद नं ७४८ ने यशोदाबाई सखाराम कुंदळ यांचे नाव इतर अधिकार सदरी दाखल झालेले होते. मा.राज्यसमन्वक ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांचेकडील मार्गदर्शक सूचना क्र.-90 रा.भु.अ.आ.का.4 रा.स.90/2018 दि.07/01/2019 अन्वये इतर हक्कातील वारसांची नावे भोगवटदार सदरी घेणे बाबत आदेश मा. तहसीलदार साहेब यांचेकडील क्र.आरटीएस /कावि/2273/2026 दि.22/10/2026 अन्वये यशोदाबाई सखाराम कुंदळ यांचे नाव कब्जेदार सदरी घेतले असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.