Ferfar #2571 · हिवरखेडे
चांदवड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहुन देणार : हिवरखेडे वि.का.से.सो.डि.
लिहुन घेणार : बाजीराव नरहरी शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक 673 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा हिवरखेडे वि.का.से.सो.डि.रु. 500000/- दि.15/03/16 नरहरी
सर्व्हे क्रमांक 673 वर फेरफार क्रमांक 1440 ने घेतलेला बोजा हिवरखेडे सो.डी रु २,००००० (९-५-२०१२)नरहरी करिता
सर्व्हे क्रमांक 673 वर फेरफार क्रमांक 1570 ने घेतलेला बोजा हिवरखेडे वि.का.से.सो.डि.रु. 250000/- दि.09/06/15 नरहरी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.