Ferfar #1715 · न्हनावे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 361/3
- Talathi
- सोनी भरत सोनवणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
पप्पू निवृत्ती मोगल रा. न्हनावे(खाता क्रमांक952) यांचे गट/सर्व्हे क्रमांक361/3, यापैकी या गटातील बाळू मोगल व बारकू मोगल यांचे क्षेत्राचे मध्यभागचे पूर्व बाजूकडील लिहून देणार पप्पू निवृत्ती मोगल यांचे मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील प्रभाकर नानासाहेब ठाकरे यांचे 0.02 आर , मंगेश विजय मेचकुल यांचे क्षेत्र 0.02 ,ज्ञानेश्वर दिलीप ठाकरे यांचे क्षेत्र 0.02 आर विहिरीचे क्षेत्र सोडून वरील तिघांचे विहिरीचे क्षेत्राचे पश्चिम बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चेअरमण गुरुद्वारा गुफ्तसर ट्रस्ट मनमाड , (खाता क्रमांक :-995) तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता व्यक्तीचे नाव :
रणजितसिंघ बाबा बलविंदर सिंघ
गट/सर्व्हे क्रमांक 361/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3749 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांचे नावे मौजे न्ह्नावे येथे गट न 338 आहे. अर्ज ,सूची क्र.2 दस्त वरून नोंद केली असे.