Ferfar #1008 · वराडी
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- जयश्री सोपान क्षिरसागर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
सुर्यभान काळु सोनवणे रा. वराडी(खाता क्रमांक13) यांचे गट/सर्व्हे क्रमांक147, लागवडीयोग्य क्षेत्र 0.25हे.आर.चौ. मी पो.ख. 0.08 हे . आर. चौ.मी एकूण क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील लागवडीयोग्य बागायती क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहून देणार व राजाराम रंगनाथ सोनवने यांची एक सामाईक विहिर असून त्यात लिहून देणार यांचा 4 दिवस विहिर पाणी भांडे याचा हक्क असून त्यातील 2 दिवस विहिर पाणी भांडे चा हक्क हा लिहून घेणार यांना दिला आहे या हक्कसह
लिहुन घेणार :
शितल संजय सोनवणे , (खाता क्रमांक :-2376)गट/सर्व्हे क्रमांक 147 यापैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील लागवडीयोग्य बागायती क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना लिहून देणार व राजाराम रंगनाथ सोनवने यांची एक सामाईक विहिर असून त्यात लिहून देणार यांचा 4 दिवस विहिर पाणी भांडे याचा हक्क असून त्यातील 2 दिवस विहिर पाणी भांडे चा या हक्कसह
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3427 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.