सातबारा Watch

← वराडी

Ferfar #1009 · वराडी

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
जयश्री सोपान क्षिरसागर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- अलका भगवान आहेर ,उषाबाई बापुराव आहेर ,गयाबाई भिमराव देवरे ,रणधीर बापुराव आहेर ,रुपाली भगवान आहेर ,लक्ष्मीबाई साहेबराव बोरसे ,लिलाबाई शामराव चव्हाण ,वाल्मीक रावजी आहेर ,विनोद बापुराव आहेर ,संतोष भगवान आहेर ,सारीका सचिन वरे ,सोनाली कैलास देवरे - - -रा. वराडी(खाता क्रमांक138) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89, यासी क्षेत्र 0 हे 82 आर, पो ख 0 हे 05 आर एकूण 0 हे 87 आर यासी आकार 1 रु 88 पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण बाजूने खरेदी दिलेले लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 15 आर आणि पोटखराब क्षेत्र 0 हे 00 आर यासी आकार 0 रु 34 पैसे तसेच यात 1 विहीर भांडे पाणी असून त्यात पाळी प्रमाणे पाणी घेण्याचा हक्क राहील हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेश आनंदा आहेर , (खाता क्रमांक :-2093)गट/सर्व्हे क्रमांक 89 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3618 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.