Ferfar #1010 · वराडी
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/2
- Talathi
- जयश्री सोपान क्षिरसागर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : निमोण,वि.का.सेवा.सह.सोसा.लि., निमोण,ता.चांदवड
लिहुन देणार : रतन काळु सोनवणे रा. वराडी यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/2 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतन काळु सोनवणे यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0610 दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.