Ferfar #1153 · वाद
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2
- Talathi
- जयश्री सोपान क्षिरसागर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026बाजूस दाखल गट न. बाबत श्री शत्रुघ्न निंबा गोरसे यांनी अर्ज दिला कि ,मौजे वाद ता.चांदवड येथील गट/सर्व्हे क्रमांक 47/2 क्षेत्र 1.01 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.99 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी यांसी आकार 1 रु 26 पैसे या शेतजमिनीचे आपापसात मा. दुय्यम निबंधक चांदवड यांचे कडील दस्त क्र.3586/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये वाटप करून दिले व घेतले असे. वाटणीपत्र लिहून ठेवणार सविता किरण खताळ व शत्रुघ्न निंबा गोरसे यांनी खालील प्रमाणे वाटप करून दिले व घेतले असे.
वाटणी नं.1 श्रीमती.सविता किरण खताळ यांना वाटपाने आलेले क्षेत्र:- गट/सर्व्हे क्रमांक 47/2 क्षेत्र 0.99 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी यांसी आकार 1 रु 26 पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील वडीलोपार्जित दिले ते क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पो.ख 0.01 हे.आर.चौ.मी एकूण 0.51 हे.आर.चौ.मी यासी आकार 0 रु 64 पैसे यात एक स्वतंत्र विहीर भांडे पाणी असून त्यात ½ हिश्या प्रमाणे पाणी घेण्याचे हक्कासह.
वाटणी नं.2 श्री.शत्रुघ्न निंबा गोरसे यांना वाटपाने आलेले क्षेत्र:- गट/सर्व्हे क्रमांक 47/2 क्षेत्र 0.99 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी यांसी आकार 1 रु 26 पैसे या पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील वडीलोपार्जित दिले ते क्षेत्र 0.49 हे.आर.चौ.मी आणि पो.ख 0.01 हे.आर.चौ.मी एकूण 0.50 हे.आर.चौ.मी यासी आकार 0 रु 62 पैसे यात एक स्वतंत्र विहीर भांडे पाणी असून त्यात ½ हिश्या प्रमाणे पाणी घेण्याचे हक्कासह.
येणेप्रमाणे मा. दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3586/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 00 घेऊन वाटणीपत्राने लिहून ठेवणार यांचे नावे दाखल केले.
अर्ज ,सूची क्र.2 अपत्रक वरून नोंद केली असे.