सातबारा Watch

← कुंदलगाव

Ferfar #3138 · कुंदलगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
सौरभ मुकुंद धनेश्वर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- अंबादास जयराम कडनोर ,गोकुळ जयराम कडनोर - - -रा. कुंदलगाव (खाता क्रमांक:-3744) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण-उत्तर बांधटाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य बागायत क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पवन विष्णू कडनोर , (खाता क्रमांक :-3951)गट/सर्व्हे क्रमांक 93 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3260 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली. पवन विष्णू कडनोर यांचे वडिल विष्णू पंढरीनाथ कडनोर यांच्या नवे मौजे कुंदलगाव ता.चांदवड जि. नाशिक येथे गट नं 133/3 मध्ये शेती क्षेत्र असल्याने शेतकरी पुरावा दाखल असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.