Ferfar #3144 · कुंदलगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 370/2
- Talathi
- सौरभ मुकुंद धनेश्वर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
गंगाधर गोविंदा बिडगर रा. (खाता क्रमांक113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक370/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण उत्तर बांध टाकून पूर्व बाजू कडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.20000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व दिलेल्या क्षेत्रा मध्ये जाणे-येणे कमी सदर गटाचे पश्चिम बांधाने शिवार रस्ता जातो त्या रस्त्याने येऊन सदर गट 370/2 चे उत्तर बांधाने पूर्व पश्चिम जाणे-येणेचा 7 फुट रुंदीचा रस्ता आहे त्याचे हक्कवहिवाटीसह मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
महेंद्र आण्णा आहेर , (खाता क्रमांक :-3954)गट/सर्व्हे क्रमांक 370/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3591 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 148000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.