Ferfar #3147 · कुंदलगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 391
- Talathi
- सौरभ मुकुंद धनेश्वर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 391, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1761 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.क्र.२ ते ४ अपाक आई लहानुबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.