Ferfar #3148 · कुंदलगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- सौरभ मुकुंद धनेश्वर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : एचडीएफसी बँक, एचडीएफसी बँक चांदवड
लिहुन देणार : राजेंद्र म्हसू चौधरी रा. कुंदलगाव यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र म्हसू चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.