सातबारा Watch

← निमोण

Ferfar #2653 · निमोण

चांदवड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
विपुल विजय बावकर
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा निफाड ता निफाड गहाणखत लिहुन देणार : रोशन दगु पगार रा. निमोण यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3649-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460430.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 1.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन दगु पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1460430.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.