सातबारा Watch

← डोणगाव

Ferfar #1630 · डोणगाव

चांदवड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
220/6, 320
Talathi
चंद्र्कांत जगन्नाथ श्रीखंडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 जप्ती बोजा -मौजे डोणगाव येथील गट नंबर 220/6 व 320 चे खातेदार रवींद्र दामू जाधव यांनी गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वणी पतसंस्थेकडून जप्ती बोजा रक्कम रुपये वसूल पात्र रक्कम रु 1051785 अधिक व्याज अधिक खर्च विशेष वसुली जप्ती व विक्री अधिकारी महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 कलम 156 व महाराष्ट्र 1961 चे 107 (3)107()11व 98 अनुसरून स्थावर जप्ती हुकुम वरून नोंद केली असे तसेच इतर अधिकारात शेरा घेतला असे पतसंस्था अर्जा वरोन नोंद केली असे.