Ferfar #1633 · डोणगाव
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- चंद्र्कांत जगन्नाथ श्रीखंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा मनमाड, शाखा मनमाड ता नांदगाव
लिहुन देणार : नवनाथ साहेबराव शिंदे रा. डोणगाव यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250 क्षेत्र 1.01 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ साहेबराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.