Ferfar #3343 · कोकणखेडे
चांदवड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 336/4
- Talathi
- सागर रविंद्र शेळके
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
बाजूस दाखल क्षेत्राचे खातेदार लिहुन देणार:- बाजीराव पोपट एळिंजे रा. कोकणखेडे(खाता क्रमांक207) यांचे गट/सर्व्हे क्रमांक336/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी उत्तर दक्षिण बांध टाकून पुवेकडील बाजूचे क्षेत्र लिहुन घेणार :प्रभावती अशोक भोसले ,वनिता नितीन एळींजे (खाता क्रमांक :-3915)गट/सर्व्हे क्रमांक 336/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3809 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.